SaVaK
सार्वजनिक वाचनालय कल्याण
स्थापना - १८६४ (नोंदणी क्रमांक - ई-६/ठाणे)
मुख्यालय 9819866347
रामबाग +91-251-231 8626
 
सार्वजनिक वाचनालय कल्याण - प्रतिक्रिया
कल्याण सार्वजनिक वाचनालयाच्या उत्कर्षासाठी तुमच्या मौल्यवान सूचना अपेक्षित आहेत.
कटु, तिखट, खारट, आणि शेवटी एखादी स्वीट डीश...
 
19/03/2021
वाचनालय उत्तमस्तिथीत असून विपुल ग्रंथसंपदा असलेले हे वाचनालय कल्याण शहराला मिळालेली मौलिक भेटच म्हणावी,मात्र ओळखीच्या सभासदांची सही असल्याशिवाय या ठिकाणी सभासद होता येत नासल्याने नाईलाजास्तव मला सभासद होता आले नाही याची खंत जाणवते..
किसन मोरे
kisan28.more@gmail.com
19/02/2021
The library staffs are really helpful , they have helped me find some really helpful books. thank you.
manoj more
manojbhoo133@gmail.com
30/10/2020
मला जातीतिभेद विवेकसार हे पुस्तक pdf स्वरुपात phd साठी हवे आहे पाठवून देण्याची कृपा करावी ही विनती .
दत्ता सरगर .,ता .मंगळवेढा जी सोलापूर
sargardatta1976@gmail.com
30/09/2020
Pustika prapt karne ka trika kya hai.hamko sarvjanik hit ke liye chahiye.jo bhi uchit kahenge diya jayega.hamko Kyi sari pustke khridna hai.aap ki library bahut hi achhi hai.
Sagar sharma
Sagarsharma291287@gmail.com
18/11/2014
Sailee ani deepali tumache dhanyawad and abhinandan
swati godambe
swatimgodambe@gmail.com
17/11/2014
नवीन संकेतस्थळ आवडले.अजून बरेच काम बाकी आहे,मात्र उपक्रम खूपच चांगला आणि वाचकांना उपयुक्त असाच आहे.आभिनंदन. रमेश सरदेशपांडे.
रमेश सरदेशपांडे
ramesh.sirdeshpande@rediffmail.com
16/11/2014
नवीन संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. Congrats...!
shekhar joshi
-
16/11/2014
नवीन संकेतस्थळ सुरु केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
अजित प्रमोद सापधरे
ajit2905@yahoo.com
सार्वजनिक वाचनालय - कल्याण
स्थापना ३ फेब्रुवारी १८६४ रोजी रावबहाद्दुर सदाशिव मोरेश्वर साठे यांनी स्वतःच्या जागेत केली. तेव्हापासून सतत हे वाचनालय साहित्यप्रेमी वाचकांची सेवा करत आहे.मोजक्याच निवडक ग्रंथांनी सुरु झालेल्या या वाचनालयात आजमितीला ६५००० ग्रंथसंपदा आहे.प्रसिद्ध झालेले प्रत्येक चांगले पुस्तक वाचकांना उपलबद्ध व्हावे या साठी विशेष प्रयत्न.
© Sarvajanik Vachanalay Kalyan. All rights reserved. | Privacy Policy
Powered By TantraVed Jalgaon